१. ही अँप आपणास विविध प्रकारचे उखाणे प्रस्तुत करते. २. उखाणे हे एक महाराष्ट्रीयन पारंपरिक प्रथा आहे, ज्या मध्ये स्त्री किंवा पुरुष आपले जोडीदारा चे नाव एका कविते सारख्या पंक्ती मध्ये घेतात. ३. उखाणे हे लग्न समारंभ, पूजा, मंगला गौरी, सप्तपदी आशा अनेक कार्यक्रमांमध्ये खूप प्रचलित आहे. ४.