Weight Loss & Weight Gain Tips in Marathi! आजच्या धावपळीचा जीवना मध्ये आपण काहीही खातो आणि त्याचा परिमाण आपल्या शरीरावर होतो. वजन वाढी मुले खूप साऱ्या रोगांना आमंत्रण देतो. या अप्प मध्ये दिलेल्या उपाय नुसार तुम्ही घरी बसल्या बसल्या आपले वजन कमी करू शकता आणि वाढवूपण शकता. या अँप मध्ये सोप्या पद्धतीने आपले वजन कसे कमी करायचे व कसे वाढवायचे याचे सल्ले दिलेले आहेत.